Terms And Conditions

Terms and Conditions

01. You are taking membership voluntarily and you are a legal adult. - तुम्ही स्वखुशीने मेम्बरशिप घेत आहेत आणि तुम्ही कायद्याने वयस्क व्यक्ती आहात.

02. You will not be refunded under any circumstances the amount you have paid for membership. - तुम्ही मेम्बरशिप साठी भरणा केलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला परत मिळणार नाही.

03. You are bound to perform the work allotted by the Company conscientiously and honestly. - तुम्ही कंपनीने अलॉट केलेले काम मनलावून आणि प्रामाणिकपणे करण्यासाठी बांधील आहात.

04. You understand that in the event of a customer complaint regarding the Group Member's service, the allotted work may be withdrawn without giving any reason. - ग्रुप मेम्बरच्या सर्व्हिस बाबत ग्राहकाकडून तक्रार आल्यास अलॉट केलेले काम कोणतेही कारण न देता काढून घेतले जाईल याची तुम्हाला कल्पना आहे.

05. You will not engage in any illegal activity in your group which will bring down the reputation and credit of the company. - तुम्ही तुमच्या ग्रुप मध्ये कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणार नाही कि ज्यामुळे कंपनीची बदनामी आणि पत कमी होईल.

06. Any type of cheating by group members with the company will not be tolerated. - ग्रुप मेम्बरची कोणत्याही प्रकारची कंपनीशी केलेली लबाडी खपवून घेतली जाणार नाही. 

07. You fully understand that the Company reserves the right to remove you from the Group without giving any reason. - तुम्हाला कोणतेही कारण न देता ग्रुप मधून काढून टाकण्याचे अधिकार कंपनी कडे आहेत याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे.